कोल्हापूरच्या जवळ असलेले सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय हे कणेरी मठ या नावाने महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. या मठात एक काल्पनिक गाव वसवण्यात आले आहे, याच मठाची सफर आम्ही तुम्हाला घडवणार आहोत 'सकाळ'च्या डिजिटल दिवाळी अंकात...<br /><br />website : diwali.esakal.com